ध्वनी प्रदुषणाबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकारी व नियंत्रण अधिकारी नियुक्त
- Get link
- X
- Other Apps
ध्वनी प्रदुषणाबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी
ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकारी व नियंत्रण अधिकारी नियुक्त
जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती गठीत
वाशिम, दि. 30 (जिमाका) : श्री गणेशोत्सव 2022 च्या अनुषंगाने जिल्हयातील ध्वनी प्रदुषण प्राधिकारी व नियंत्रण अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ध्वनी प्रदुषणाबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच ध्वनी प्रदुषणाचे नियंत्रण करण्यासाठी जिल्हयातील ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकारी व नियंत्रण अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नावे, भ्रमणध्वनी क्रमांक, दूरध्वनी क्रमांक व नियंत्रण कक्ष, वाशिम येथील व्हॉट्सॲप क्रमांक व ई-मेल आयडीची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
जिल्हयातील ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकारी व नियंत्रण अधिकारी पुढीलप्रमाणे आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम सुनिलकुमार पुजारी, (7385300444), दूरध्वनी क्रमांक 07252-232545, वाशिम शहर पोलीस स्टेशन- पोलीस निरीक्षक रफिक शेख (9922799027), दूरध्वनी क्रमांक 07252-232100, वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन- सहायक पोलीस निरीक्षक श्री. झळके (9921516866), दूरध्वनी क्रमांक 07252-234100, पोलीस स्टेशन रिसोड- पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर (8208328532), दूरध्वनी क्रमांक 07251-222356, पोलीस स्टेशन मालेगांव- पोलीस निरीक्षक किरण वानखडे (8975764151), दूरध्वनी क्रमांक 07254-271273, पोलीस स्टेशन शिरपूर- पोलीस निरीक्षक सुनिल वानखडे (9850258213), दूरध्वनी क्रमांक 07254-274003.
उपविभागीय पोलीस अधिकारी मंगरुळपीर- यशवंत केडगे (9923043422), दूरध्वनी क्रमांक 07253-260662, पोलीस स्टेशन मंगरुळपीर- पोलीस निरीक्षक सुनिल हुड (9922912131), दूरध्वनी क्रमांक 07253-260333, पोलीस स्टेशन अनसिंग- पोलीस निरीक्षक प्रशांत कावरे (8888828228), दूरध्वनी क्रमांक 07252-226034, पोलीस स्टेशन आसेगांव- सहायक पोलीस निरीक्षक सागर दानडे (9130005618), दूरध्वनी क्रमांक 07253-235558, पोलीस स्टेशन जऊळका (रेल्वे)- सहायक पोलीस निरीक्षक आजिनाथ मोरे (8149407245), दूरध्वनी क्रमांक 07254-272016,
उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा (लाड)- जगदीश पांडे (9284115596), दूरध्वनी क्रमांक 07256-222008, पोलीस स्टेशन कारंजा (शहर)- पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने (9767109449), दूरध्वनी क्रमांक 07256-222100, पोलीस स्टेशन कारंजा (ग्रामीण)- सहायक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे (9405427402), दूरध्वनी क्रमांक 07256-222400, पोलीस स्टेशन मानोरा- पोलीस निरीक्षक ब्रम्हदेव शेळके (9867743278), दूरध्वनी क्रमांक 07253-233229, पोलीस स्टेशन धनज- पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे (8551962620), दूरध्वनी क्रमांक 07256-232030,
ध्वनी प्रदुषणाबाबतची तक्रार पोलीस नियंत्रण कक्षाच्या 100 क्रमांकावर, लघु संदेशासाठी (8605878254) व (8605126857) आणि sp.washim@mahapolice.gov.in या ई-मेल आयडीवर करता येईल.
ध्वनी प्रदुषणाबाबत जिल्हयात जिल्हास्तरावर नेमलेली संनियंत्रण समिती पुढीलप्रमाणे अध्यक्ष- अप्पर पोलीस अधिक्षक गोरख भामरे (8308277020), दूरध्वनी क्रमांक 07252-232755, ई-मेल आयडी readeraddspwashim@gmail.com, addisp.wsm@mahapolice.gov.in, सदस्य- प्रभारी पोलीस उपअधिक्षक (गृह) गोरख भामरे (8308277020), दूरध्वनी क्रमांक 07252-231355, ई-मेल आयडी dysphome.wsm@mahapolice.gov.in आणि सचिव- प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, अमरावती दूरध्वनी क्रमांक 0721-2563593, फॅक्स क्रमांक 0721-2563597 आणि ई-मेल आयडी roamravati@mpcb.gov.in असा आहे.
*******- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment