मुख्यमंत्र्यानी घेतले देवी जगदंबा माता,संत सेवालाल महाराज व संत रामराव महाराजांच्या समाधीचे दर्शन
- Get link
- X
- Other Apps
मुख्यमंत्र्यानी घेतले देवी जगदंबा माता,संत सेवालाल महाराज व संत रामराव महाराजांच्या समाधीचे दर्शन
वाशीम दि.१२(जिमाका) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज हेलिकॉप्टरने पोहरादेवी येथे हेलिपॅडवर आगमन होताच,त्यांनी सर्वप्रथम माता जगदंबा देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.यावेळी त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संजय राठोड,ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन,बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे,आमदार राजेंद्र पाटणी,आमदार ऍड.निलय नाईक, बंजारा समाजाचे धर्मगुरु महंत बाबूसिंग महाराज,महंत कबिरदास महाराज,शेखर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment