रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांचा दौरा कार्यक्रम
रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांचा दौरा कार्यक्रम
वाशिम दि.11(जिमाका) रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे हे 12 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सकाळी 9 वाजता औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड येथील निवासस्थान येथून खाजगी वाहनाने समृद्धी महामार्गाने कारंजा(लाड) मार्गे पोहरादेवीकडे प्रयाण करतील. दुपारी 12 वाजता पोहरादेवी येथे आगमन व पोहरादेवी -उमरी विकास आराखडा भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित सोयीनुसार कारंजा येथून समृद्धी महामार्गाने संभाजीनगरकडे प्रयाण करतील.
Comments
Post a Comment