3 मार्च रोजी वैद्यकीय अधिकारी पदासाठी मुलाखती
- Get link
- X
- Other Apps
3 मार्च रोजी वैद्यकीय अधिकारी पदासाठी मुलाखती
वाशिम, दि. 28 (जिमाका) : जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्या अंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ (एम.बी.बी.एस.) कंत्राटी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध न झाल्यास जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी बी.ए.एम.एस वैद्यकीय अधिकारी यांना तात्पुरती नियुक्ती देण्याकरीता कंत्राटी स्वरुपात भरण्याकरीता 3 मार्च 2023 रोजी थेट मुलाखतीचे आयोजन अपर जिल्हाधिकारी, वाशिम यांच्या दालनात सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. विशेषतज्ञ शाखेतील पदव्युत्तर पदविका/पदवीधारक उमेदवारास विशेष प्राधान्य देण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक, वाशिम यांनी कळविले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment