स्थानिक सुट्या जाहीर



स्थानिक सुट्या जाहीर

       वाशिम, दि. 22 (जिमाका) : सन 2023 या वर्षातील तीन स्थानिक सुट्या जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जाहीर केल्या आहे. यामध्ये 14 सप्टेंबर- पोळा, 22 सप्टेंबर- ज्येष्ठागौरी पुजन आणि 13 नोव्हेंबर- लक्ष्मीपूजना नंतरचा दुसरा दिवस या सुट्ट्यांचा समावेश आहे. हा आदेश जिल्हयातील दिवाणी व फौजदारी न्यायालय आणि अधिकोष यांना लागू राहणार नाही. असे आदेशात नमुद आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश