पालकमंत्री संजय राठोड यांचा दौरा कार्यक्रम
पालकमंत्री संजय राठोड यांचा दौरा कार्यक्रम
वाशिम दि.24 (जिमाका) पालकमंत्री संजय राठोड हे 25 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता दारव्हा येथून मोटारीने मानोरा तालुक्यातील कारखेडाकडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता श्रीक्षेत्र कारखेडा येथे आगमन व श्री शंकरगिरी महाराज यांच्या 112 व्या समाधी सोहळ्यानिमित्त संगीतमय भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला उपस्थित राहून सायंकाळी 7 वाजता दारव्हा तालुक्यातील धामणगाव(देव)कडे प्रयाण करतील.
Comments
Post a Comment