वनमंत्री सुधीर मुनगंटीवार 30 सप्टेंबर रोजी जिल्हयात



वनमंत्री सुधीर मुनगंटीवार 30 सप्टेंबर रोजी जिल्हयात               

 वाशिम,दि.28 (जिमाका) वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे शनिवार 30 सप्टेंबर रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे .शनिवार 30 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता मोटारीने चंद्रपूर येथून वर्धा - वाशिम - रिसोड मार्गे लोणीकडे प्रयाण, दुपारी 2 वाजता श्री.सखाराम महाराज मंदिर लोणी येथे आगमन व राखीव, सायंकाळी 4.30 वाजता श्री. मुनगंटीवार मोटारीने लोणी येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे