पालकमंत्री संजय राठोड रविवारी 24 सप्टेंबर रोजी पोहरादेवीत
- Get link
- X
- Other Apps
पालकमंत्री संजय राठोड रविवारी
24 सप्टेंबर रोजी पोहरादेवीत
वाशिम, दि. 23 (जिमाका) मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड हे रविवारी 24 सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. रविवारी 24 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता यवतमाळ येथील निवासस्थान येथून शासकीय वाहनाने आर्णी दिग्रसमार्गे पोहरादेवीकडे प्रयाण.सकाळी 11 वाजता पोहरादेवी येथे आगमन व दर्शन.सकाळी 11.30 वाजता संत सेवालाल महाराज मंदिर परिसरात आयोजित पोहरादेवी - उमरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील विकास कामांच्या प्रत्यक्ष पायाभरणी कार्यक्रमाला उपस्थित राहून सोयीनुसार यवतमाळकडे प्रयाण करतील.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment