पालकमंत्री संजय राठोड 29 सप्टेंबरला जिल्ह्यात
पालकमंत्री संजय राठोड 29 सप्टेंबरला जिल्ह्यात
वाशिम दि.28 (जिमाका) पालकमंत्री संजय राठोड 29 सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता यवतमाळ निवासस्थान येथून शासकीय वाहनाने वाशिमकडे प्रयाण.सकाळी 10.30 वाजता वाशिम येथील पाटणी कॉम्प्लेक्स येथे आयोजित राष्ट्रीय महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थिती. दुपारी 12.05 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 12.15 वाजता दिग्रसकडे प्रयाण करतील.
Comments
Post a Comment