ध्वनी प्रदुषणाबाबत तक्रारीसाठीध् वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकारी व नियंत्रण अधिकारी नियुक्त. जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती गठीत
- Get link
- X
- Other Apps
ध्वनी प्रदुषणाबाबत तक्रारीसाठी
ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकारी व नियंत्रण अधिकारी नियुक्त
जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती गठीत
वाशिम, दि. 18 (जिमाका) : श्री गणेशोत्सव 2023 च्या अनुषंगाने जिल्हयातील ध्वनी प्रदुषण प्राधिकारी व नियंत्रण अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ध्वनी प्रदुषणाबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच ध्वनी प्रदुषणाचे नियंत्रण करण्यासाठी जिल्हयातील ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकारी व नियंत्रण अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नावे, भ्रमणध्वनी क्रमांक, दूरध्वनी क्रमांक व नियंत्रण कक्ष, वाशिम येथील व्हॉट्सॲप क्रमांक व ई-मेल आयडीची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
जिल्हयातील ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकारी व नियंत्रण अधिकारी पुढीलप्रमाणे आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम सुनिलकुमार पुजारी, (7385300444), दूरध्वनी क्रमांक 07252-232545, वाशिम शहर पोलीस स्टेशन- पोलीस निरीक्षक गजानन धंदर (9823236034), दूरध्वनी क्रमांक 07252-232100, वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन- सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद इंगळे (9923048655), दूरध्वनी क्रमांक 07252-234100, पोलीस स्टेशन रिसोड- पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर (8208328532), दूरध्वनी क्रमांक 07251-222356, पोलीस स्टेशन मालेगांव- पोलीस निरीक्षक दत्तात्रय आव्हाळे (9657019555), दूरध्वनी क्रमांक 07254-271253, पोलीस स्टेशन शिरपूर- पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण (9823095521), दूरध्वनी क्रमांक 07254-274003.
उपविभागीय पोलीस अधिकारी मंगरुळपीर- निलीमा आरज (9823082802), दूरध्वनी क्रमांक 07253-260662, पोलीस स्टेशन मंगरुळपीर- पोलीस निरीक्षक सुधाकर आडे (7498716464), दूरध्वनी क्रमांक 07253-260333, पोलीस स्टेशन अनसिंग- पोलीस निरीक्षक संजय चौबे (9403197471), दूरध्वनी क्रमांक 07252-226034, पोलीस स्टेशन आसेगांव- सहायक पोलीस निरीक्षक सागर दानडे (9130005618), दूरध्वनी क्रमांक 07253-235558, पोलीस स्टेशन जऊळका (रेल्वे)- सहायक पोलीस निरीक्षक प्रदिपकुमार राठोड (8390707537), दूरध्वनी क्रमांक 07254-272016,
उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा (लाड)- जगदीश पांडे (9284115596), दूरध्वनी क्रमांक 07256-222008, पोलीस स्टेशन कारंजा (शहर)- पोलीस निरीक्षक दिनेश शुक्ला (9857973456), दूरध्वनी क्रमांक 07256-222100, पोलीस स्टेशन कारंजा (ग्रामीण)- पोलीस निरीक्षक सुनिल वानखेडे (9850258213), दूरध्वनी क्रमांक 07256-222400, पोलीस स्टेशन मानोरा- पोलीस निरीक्षक प्रविण शिंदे (9823220046), दूरध्वनी क्रमांक 07253-233229, पोलीस स्टेशन धनज- सहायक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे (9405427402), दूरध्वनी क्रमांक 07256-232030,
ध्वनी प्रदुषणाबाबतची तक्रार पोलीस नियंत्रण कक्षाच्या 112 क्रमांकावर, लघु संदेशासाठी (8605878254) व (8605126857) आणि sp.washim@mahapolice.gov.
ध्वनी प्रदुषणाबाबत जिल्हयात जिल्हास्तरावर नेमलेली संनियंत्रण समिती पुढीलप्रमाणे अध्यक्ष- अप्पर पोलीस अधिक्षक भारत तांगडे (8888832146), दूरध्वनी क्रमांक 07252-232755, ई-मेल आयडी readeraddspwashim@gmail.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment