आकांक्षित तालुका कार्यक्रम**संकल्प सप्ताहाचे 30 सप्टेंबरला उद्घाटन*मालेगाव तालुक्याची निवड
*आकांक्षित तालुका कार्यक्रम*
*संकल्प सप्ताहाचे 30 सप्टेंबरला उद्घाटन*
मालेगाव तालुक्याची निवड
वाशीम दि.29 (जिमाका) जिल्ह्यात 3 ते 9 ऑक्टोबरपर्यंत आकांक्षित तालुका म्हणून केंद्र सरकारने मालेगाव तालुक्याची निवड केली आहे.या तालुक्यात संकल्प सप्ताह
राबविण्यात येणार आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता भारत मंडपम,नवी दिल्ली येथे संकल्प सप्ताहाचे उद्घाटन आयोजित करण्यात आले आहे.
या उद्घाटन सोहळ्यास संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा/तालुकास्तरीय अधिकारी,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष,पंचायत समिती सभापती व सरपंच असे एकूण 154 लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
Comments
Post a Comment