माविम कार्यालयात संविधान दिन साजरा

माविम कार्यालयात संविधान दिन साजरा

वाशिम दि.२७ (जिमाका) महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) वाशिम येथील जिल्हा कार्यालयात २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.श्री. नागपुरे यांनी यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे,सहायक जिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख,लेखाधिकारी गौरव नंदनवार, माविम जिल्हा कार्यालयातील कर्मचारी,गोट ट्रस्ट लखनौचे प्रशिक्षक श्री.फारुख व श्री भगत सर आणि 30 गावातील पशुसखी उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर