स्टैंड अप इंडिया योजना धनगर समाजातील महिलांसाठी मार्जिन मनी योजना
- Get link
- X
- Other Apps
स्टैंड अप इंडिया योजना
धनगर समाजातील महिलांसाठी मार्जिन मनी योजना
वाशिम, दि. 03 (जिमाका) : स्टैंड अप इंडिया योजनेत धनगर समाजातील महिलांकरीता मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी केंद्र शासनाने १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही रक्कम लघु उद्योग विकास बँकेकडे (सिडबी) वर्ग करण्यात आली आहे. लघु उद्योग विकास बँकेने या रक्कमेचा सुरक्षा हमी कवच तयार केले आहे. लाभार्थ्याना जे कर्ज दिले जाईल, त्याला लघु उद्योग विकास बँक हमी देईल. या योजनेंतर्गत राज्यातील धनगर समाजातील महिलांनी १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टैंड अप इंडिया योजनेअंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित सबसिडीची रक्कम १५ टक्के राज्य शासन देणार आहे.
या योजनेच्या मार्गदर्शक सुचना ६ सप्टेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार शासन स्तरावरून निश्चित करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment