पालकमंत्री संजय राठोड आज २ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात
पालकमंत्री संजय राठोड आज २ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात
वाशिम दि २ (जिमाका) पालकमंत्री संजय राठोड हे आज २ ऑक्टोबर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.सकाळी ८.३० वाजता यवतमाळ येथून शासकीय वाहनाने दारव्हा, कारंजा मार्गे शिरपूर (जैन) कडे प्रयाण करतील.सकाळी ११ वाजता शिरपूर (जैन) येथे आगमन व आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचे दर्शन घेतील.दुपारी १२ वाजता शिरपूर(जैन) येथून यवतमाळकडे प्रयाण करतील.
Comments
Post a Comment