14 ऑक्टोबरला पालकमंत्री संजय राठोड पोहरादेवीत
14 ऑक्टोबरला पालकमंत्री संजय राठोड पोहरादेवीत
वाशिम, दि. 13 (जिमाका) : पालकमंत्री संजय राठोड हे आज 14 ऑक्टोबर रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सकाळी 9 वाजता यवतमाळ निवास्थान येथून आर्णी-दिग्रस मार्गे पोहरादेवीकडे प्रयाण करतील. सकाळी 10.30 वाजता श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील नंगारा वास्तुसंग्रहालय सभागृहात श्रीसंत सेवालाल महाराज पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखडा संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित आढावा सभेला उपस्थित राहून दुपारी 3 वाजता दिग्रसकडे प्रयाण करतील.
*******
Comments
Post a Comment