15 ऑक्टोबरला सामाजिक न्याय विभाग स्थापना दिनाचे आयोजन
- Get link
- X
- Other Apps
15 ऑक्टोबरला सामाजिक न्याय विभाग स्थापना दिनाचे आयोजन
वाशिम, दि. 13 (जिमाका) : 15 ऑक्टोबर या सामाजिक न्याय विभागाच्या स्थापना दिवसाच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना ओळखपत्र वाटप व ज्येष्ठ नागरीकांचा सन्मान करणे या कार्यक्रमाचे आयोजन 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्थापना दिन कार्यक्रमास सर्व नागरीकांनी उपस्थित राहावे. असे समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment