17 ऑक्टोबर रोजीमहिला लोकशाही दिन



17 ऑक्टोबर रोजी

महिला लोकशाही दिन

            वाशिम, दि. 14 (जिमाका) :   समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या तक्रारी/ अडचणी यांचे शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. ऑक्टोबर महिन्यात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 17 ऑक्टोबर रोजी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रियांका गवळी यांनी दिली.  

*******


Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर