जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ वसंत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ स्थापन योजनेचा लाभ घेण्याचे महामंडळाचे आवाहन


जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ व
संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ स्थापन

योजनेचा लाभ घेण्याचे महामंडळाचे आवाहन

वाशिम,दि.05 (जिमाका) महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाअंतर्गत राज्यातील गुरव व विरशैव लिंगायत समाजाच्या सर्वांगीन विकास व आर्थिक उन्नतीसाठी जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ व संत काशिबा गुप्त युवा अर्थिक विकास महामंडळाची स्थापना शासनाने केली आहे.या महामंडळाचे कामकाज हे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाअंतर्गत कार्यान्वित करण्यात आले आहे.तरी या महामंडळाच्या योजनेचा लाभ जास्तीत जास्त गुरव व विरशैव लिंगायत समाजाच्या लाभार्थ्यांनी घ्यावा.असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एन. झुंजारे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी महामंडळाचे जिल्हा कार्यालय,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,चिखली रोड वाशिम येथे संपर्क साधावा.
                   *******

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर