वरिष्ठ सहाय्यक (लेखा) व रिंगमन पदाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध
वरिष्ठ सहाय्यक (लेखा) व रिंगमन पदाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध
वाशिम दि 18 (जिमाका) वाशिम जिल्हा परिषदेच्या सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत वरिष्ठ सहाय्यक (लेखा) व रिंगमन (दोरखंडवाला) या पदाची गुणवत्ता यादी www.zpwashim.in या संकेतस्थळावर आणि सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद वाशिम या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.असे जिल्हा परिषद प्रशासनाने कळविले आहे.
Comments
Post a Comment