खरीप पिकांची अंतिम पैसेवारी 48 पैसे
खरीप पिकांची अंतिम पैसेवारी 48 पैसे
वाशिम दि.1(जिमाका) जिल्ह्यातील एकूण 793 गावांची सन 2023 ते 24 वर्षाच्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची अंतिम पैसेवारी 48 पैसे इतकी आढळून आली आहे.
तालुकानिहाय प्रमुख पिकांची काढण्यात आलेली अंतिम पैसेवारी पुढीलप्रमाणे आहे.वाशिम तालुका -131 गावे 48 पैसे, मालेगाव तालुका -122 गावे 49 पैसे,रिसोड तालुका -100 गावे 47 पैसे,मंगरूळपीर तालुका - 137 गावे 47 पैसे,कारंजा तालुका 167 गावे 47 पैसे आणि मानोरा तालुका - 136 गावे 48 पैसे.अशाप्रकारे जिल्ह्यातील 793 गावांची खरीप हंगामातील प्रमुख पिकांची अंतिम पैसेवारी 48 पैसे इतकी काढण्यात आली आहे.
Comments
Post a Comment