जिल्हा क्रीडा संकुल येथेमहासंस्कृती कार्यक्रम महाराष्ट्रीयन संस्कृती दर्शक प्रदर्शन
- Get link
- X
- Other Apps
जिल्हा क्रीडा संकुल येथे
महासंस्कृती कार्यक्रम
महाराष्ट्रीयन संस्कृती दर्शक प्रदर्शन
वाशिम, दि. 10 (जिमाका) : 27 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे होणाऱ्या महासंस्कृती कार्यक्रमामध्ये शस्त्र प्रदर्शन, नाणे प्रदर्शन, महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग दर्शविणाऱ्या रांगोळी व चित्रकला यांच्या प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनामध्ये आपल्या वस्तू अथवा कला सादर करू इच्छिणाऱ्या कलावंतांनी सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment