स्कुलबस योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण करा
- Get link
- X
- Other Apps
स्कुलबस योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण करा
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे आवाहन
वाशिम, दि. १७ (जिमाका) : जिल्हयातील सर्व शाळा हया 27 जून 2022 रोजी सुरु होणार आहे. स्कुल बस चालक/ मालक यांनी त्यापूर्वी स्कुल बसचे योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण करुन घेणे अनिवार्य आहे. आपल्या स्कुल बसची योग्यता प्रमाणपत्र 27 जून पूर्वी करुन घ्यावे. अन्यथा तपासणी दरम्यान स्कुल बसचे योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण केल्याचे न आढळून आल्यास स्कुल बस विरुध्द मोटार वाहन कायदयांतर्गत कारवाई करण्यात येईल. याची नोद घ्यावी असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी कळविले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment