विकसित भारत संकल्प यात्रा
*विकसित भारत संकल्प यात्रा*
कार्यक्रमाचे आयोजन आज मालेगाव तालुक्यातील मौजे उडी ग्रामपंचायत येथे करण्यात आले.यावेळी गावचे सरपंच,विस्तार अधिकारी (आरोग्य ), कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, ग्रामसेवक,ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच,ग्रामस्थ तसेच शेतकरी बांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना माती परीक्षण,एकात्मिक शेती पद्धती, नैसर्गिक शेती पद्धती,नवीन वाणाचा वापर याबाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
Comments
Post a Comment