आचार संहितेमुळे 6 नोव्हेंबरचा लोकशाही दिन रद्द
आचार संहितेमुळे 6 नोव्हेंबरचा लोकशाही दिन रद्द
वाशिम,दि.03 (जिमाका) दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.परंतू जिल्हयात ग्रामपंचायत निवडणूकीची आचारसंहिता असल्यामुळे 6 नोव्हेंबर रोजी होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे.याबाबत सर्व संबंधित अधिकारी व नागरीकांनी नोंद घ्यावी.असे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी कळविले आहे.
*******
Comments
Post a Comment