श्री संत सेवालाल महाराजांना अभिवादन व नंगारा भवनाची पाहणी


श्री संत सेवालाल महाराजांना अभिवादन व नंगारा भवनाची पाहणी

वाशिम,(जिमाका) श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री संजय राठोड, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, खासदार डॅा.श्रीकांत शिंदे यांनी नंगारा भवनातील संत सेवालाल महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास आणि सेवाध्वजाला फुलपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी त्यांनी नंगारा भवनाच्या प्रगतीपथावरील कामांची संयुक्त पाहणी केली. त्यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
०००



Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर