जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगेबाबा यांना अभिवादन



जिल्हाधिकारी कार्यालयात 
संत गाडगेबाबा यांना अभिवादन                                                        
वाशिम, (जिमाका) अज्ञान,अंधश्रद्धा आणि स्वच्छता याबाबत जनजागृती निर्माण करणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आज २३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे व उपजिल्हाधिकारी कैलास देवरे यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत,सहायक अधीक्षक सुनील घोडे, यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.उपस्थितांनी सुध्दा संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले.

*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश