पोहरादेवी येथे पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतले दर्शन
पोहरादेवी येथे पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतले दर्शन
वाशिम दि.३०(जिमाका) नवमी यात्रोत्सवानिमित्ताने पोहरादेवी येथे आज ३०मार्च रोजी पालकमंत्री संजय राठोड यांनी जगदंबा देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.तसेच संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.यावेळी श्री.राठोड यांनी धर्मगुरु महंत बाबूसिंग महाराज यांचे आशीर्वाद घेतले.
Comments
Post a Comment