पालकमंत्री संजय राठोड जिल्हा दौऱ्यावर


पालकमंत्री संजय राठोड जिल्हा दौऱ्यावर

वाशिम,दि.३ (जिमाका) राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे ४ मार्च २०२३ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे: दि.४ मार्च रोजी सकाळी ८ वाजता वाहनाने अकोला शासकीय विश्रामगृह येथून पातुर मार्गे वाशिम कडे प्रयाण, सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृह वाशिम येथे आगमन व राखीव, सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीबाबत जिल्हाधिकारी  यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे पूर्व चर्चा, बैठक समाप्तीनंतर शासकीय वाहनाने वाशिम येथून कारंजा मार्गे दारव्हाकडे प्रयाण करतील.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर