पालकमंत्री संजय राठोड आज जिल्ह्यात
पालकमंत्री संजय राठोड आज जिल्ह्यात
वाशिम दि.३०(जिमाका) पालकमंत्री संजय राठोड हे आज 30 मार्च रोजी जिल्ह्याच्या दौरा येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सकाळी ११ वाजता शासकीय वाहनाने दिग्रसमार्गे पोहरादेवी येथे आगमन, दर्शन व राखीव.दुपारी १ वाजता पोहरादेवी येथून दारव्हा तालुक्यातील धामणगाव(देव) कडे प्रस्थान करतील.
Comments
Post a Comment