पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा आज जिल्ह्यात
पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा आज जिल्ह्यात
वाशिम दि. 21 (जिमाका) पर्यटन, कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता,महिला व बाल विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा हे आज 21 मार्च रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.सकाळी 8.30 वाजता शासकीय वाहनाने छत्रपती संभाजीनगर येथून शासकीय वाहनाने शिरपूरकडे प्रया. सकाळी 11:30 शिरपूर येथे आगमन.सकाळी 11:45 वाजता श्री.अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन तीर्थ शिरपूर येथे नागरिकांची संवाद साधतील व राखीव. दुपारी 3 वाजता शिरपूर येथून शासकीय वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.
Comments
Post a Comment