*२१ व्या शतकातील रोजगाराच्या संधी* १८ फेब्रुवारीला ऑनलाईन वेबिनार

*२१ व्या शतकातील रोजगाराच्या संधी*  
१८ फेब्रुवारीला ऑनलाईन वेबिनार 

वाशिम दि.१६(जिमाका)  "२१ शतकातील रोजगाराची संधी " या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन वेबीनारचे आयोजन १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ४:३० या वेळेत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे. या विषयावर पर्सिस्टंट सिस्टीमचे मुख्य माहिती अधिकारी डॉ. वेंकटेश्वरन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नाट्य विभागाच्या साहाय्यक प्रा. प्रियंका सीतासावाद,  सिक्वेल इन्फोटेक प्रा.लि.चे मॅनेजिंग पार्टनर अरुण ओझा हे या विषयावर मार्गदर्शन करणार आहे.तरी जिल्ह्यातील युवक-युवतीं या ऑनलाइन व्याख्यानाचा लाभ घ्यावा.    
वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी 
फेसबुक  - 

https://www.facebook.com.MaharashtraSDEED आणि  युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A या  लिंकच्या माध्यमातून सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर