अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकव ोटर लिंकवरुन मतदान केंद्राची माहिती उपलब्ध
- Get link
- X
- Other Apps
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक
वोटर लिंकवरुन मतदान केंद्राची माहिती उपलब्ध
वाशिम, दि. 25 (जिमाका) : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. जाहिर केलेल्या कार्यक्रमानुसार 30 जानेवारी रोजी अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. जिल्हयात एकूण 26 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. पदवीधर निवडणूकीमध्ये मतदान करण्याकरीता मतदार यादीमध्ये नाव असलेल्या मतदारांना त्यांचे मतदान कोणत्या मतदान केंद्रावर आहे, याबाबतची माहिती https://ceoelection.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment