तिमाही ई-आर-१३१ जानेवारीपर्यंत ऑनलाईन सादर करा
- Get link
- X
- Other Apps
तिमाही ई-आर-१
३१ जानेवारीपर्यंत ऑनलाईन सादर करा
वाशिम, दि. 03 (जिमाका) : सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांना दर ३ महिन्यांनी ऑनलाईन ई-आर-१ सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा) कायदा १९५९ व नियमावली १९६० मधील कलम ५ (१) व ५ (२) नुसार सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे. यासाठी यापुर्वी प्राप्त झालेला युझर आयडी व पासवर्ड टाकुन १ ऑक्टोबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या तिमाही कालावधीचे (आस्थापनाच्या हजेरी पत्रकाच्या कर्मचारी संख्येनुसार) ई-आर-१ माहे, जानेवारी-२०२3 अखेरपर्यंत ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.
ई-आर-१ भरण्यासाठी www.mahaswayam.gov.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment