जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण



जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते

पोलीस कवायत मैदान येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण

      वाशिम, दि. 25 (जिमाका) : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान येथे सकाळी ९:१५ वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूची पार्श्वभूमी लक्षात घेता प्रजासत्ताक दिनाचा हा संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर ठेवून आणि मास्क संदर्भातील सर्व नियम पाळण्याची उपस्थितांनी दक्षता घेण्याबाबत जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश