मौजे कृष्णा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमांतर्गत महिला मेळावा

मौजे कृष्णा येथे
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमांतर्गत महिला मेळावा
 
वाशिम दि.१४ (जिमाका) आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य कार्यक्रमातंर्गत वाशिम तालुक्यातील मौजा कृष्णा येथे आज महिला मेळावा आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथील आहार तज्ञ सुनीता लाहोरे,कृष्णाचे सरपंच श्री राठोड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री आहेर, तंत्र अधिकारी दिलीप कंकाळ,तालुका कृषी अधिकारी श्री.उमेश राठोड,कृषी पर्यवेक्षक नितीन उलेमाले,श्री. वाळूकर,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक. जे.पी.लव्हाळे,कृषी सहाय्यक पंकज उलेमाले,अनिल जयताडे,देवेंद्र गवई,संजय कुटे व गावातील ग्रामपंचायत सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच या कार्यक्रमाला गावातील महिला व पुरुष शेतकरी व शेतमजूर बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश