कोरोना_अलर्ट(दि. ८ ऑक्टोबर २०२१)

कोरोना_अलर्ट
(दि. ८ ऑक्टोबर २०२१)
 
वाशिम जिल्ह्यात आज एकही नविन बाधित नाही

काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मृत्यूची नोंद पोर्टलवर झाली आहे.

कोरोना बाधितांची  सद्यस्थिती:
एकूण पॉझिटिव्ह – ४१७५३
ऍक्टिव्ह – ४
डिस्चार्ज – ४११०९
मृत्यू - ६३९
 
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर झालेल्या मृत्यूंची असून इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश