*नवदुर्गा उत्सव- 2021 *ध्वनी प्रदुषण जनजागृती व नियंत्रणासाठी* *ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकारी व नियंत्रण अधिकारी नियुक्त

*नवदुर्गा उत्सव- 2021*

*ध्वनी प्रदुषण जनजागृती व नियंत्रणासाठी*

*ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकारी व नियंत्रण अधिकारी नियुक्त* 

वाशिम, दि. 07 (जिमाका) : जिल्हयात नवदुर्गा उत्सव- 2021 दरम्यान ध्वनी प्रदुषणाच्या नियंत्रणासाठी पोलीस अधिक्षक वाशिम यांनी ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकारी व नियंत्रण अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकारी यांची नावे, पदनामे, उपविभाग/पोलीस स्टेशन त्यांचे दूरध्वनी व भ्रमणध्वनी पुढील प्रमाणे आहे. वाशिम उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, दूरध्वनी क्र. 07252-232545 भ्रमणध्वनी क्र. 9923043422, पोलीस स्टेशन (वाशिम शहर), पोलीस निरीक्षक, धृवास बावनकर, दूरध्वनी क्र. 07252-232100 भ्रमणध्वनी क्र. 9423606243, पोलीस स्टेशन (वाशिम ग्रामीण), सहायक पोलीस निरीक्षक, श्री. झळके, दूरध्वनी क्र. 07252-234100 भ्रमणध्वनी क्र. 9921516866, पोलीस स्टेशन रिसोड, पोलीस निरीक्षक, श्री. नवलकर, दूरध्वनी क्र. 07251-222356 भ्रमणध्वनी क्र. 9823308030, पोलीस स्टेशन मालेगांव पोलीस निरीक्षक, प्रविण धुमाळ, दूरध्वनी क्र. 07254-271253 भ्रमणध्वनी क्र. 9420246968, पोलीस स्टेशन शिरपुर, पोलीस निरीक्षक, सुनिल वानखडे, दूरध्वनी क्र. 07254-274003 भ्रमणध्वनी क्र. 9850258213.
मंगरुळपीर उपविभागीय पोलीस अधिकारी, यशवंत केडगे, दूरध्वनी क्र. 07253-260662 भ्रमणध्वनी 9923043422, पोलीस स्टेशन, मंगरुळपीर, पोलीस निरीक्षक, धनंजय जगदाळे दूरध्वनी क्र. 07253-260333 भ्रमणध्वनी क्र. 8806073090, पोलीस स्टेशन, अनसिंग, सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती पोहेकर, दूरध्वनी क्र. 07252-226034 भ्रमणध्वनी 9923032447, पोलीस स्टेशन आसेगांव, सहायक पोलीस निरीक्षक, स्वप्नील तायडे, दूरध्वनी क्र. 07253-235558 भ्रमणध्वनी क्र. 8793366975, पोलीस स्टेशन, जऊळका, सहायक पोलीस निरीक्षक, आजीनाथ मोरे, दूरध्वनी क्र. 07254-272016 भ्रमणध्वनी क्र. 8149407245, 
कारंजा उपविभागीय पोलीस अधिकारी, अनिल ठाकरे, दूरध्वनी क्र. 07256-222008 भ्रमणध्वनी क्र. 8551962620, पोलीस स्टेशन कारंजा (शहर), पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने, दूरध्वनी क्र. 07256-222100 भ्रमणध्वनी क्र. 9767109449, पोलीस स्टेशन कारंजा (ग्रामीण), पोलीस निरीक्षक गजानन धंदर, दूरध्वनी क्र. 07256-222400 भ्रमणध्वनी क्र. 9823236034, पोलीस स्टेशन मानोरा, पोलीस निरीक्षक, सुनिल जाधव, दूरध्वनी क्र. 07253-233229 भ्रमणध्वनी क्र. 9423531343, पोलीस स्टेशन धनज, पोलीस निरीक्षक, अनिल ठाकरे, दूरध्वनी क्र. 07256-232030 भ्रमणध्वनी क्र. 8551962629.
ध्वनी प्रदुषण तक्रारीसाठी संपर्क क्रमांक, लघुसंदेश व ई-मेलसाठी खालील क्रमांक व ई-मेल आयडीवर संपर्क साधावा. पोलीस नियंत्रण कक्ष, वाशिम 112, लघुसंदेशासाठी 8605878254 आणि 8605126857 या भ्रमणध्वनीवर आणि sp.washim@mahapolice.gov.in या ई-मेल आयडीवर तक्रारीसाठी संपर्क करता येईल. 
ध्वनी प्रदुषणासाठी जिल्हास्तरावर नेमलेली सनियंत्रण समिती पुढील प्रमाणे, अध्यक्ष अपर पोलीस अधिक्षक, गोरख भामरे, भ्रमणध्वनी क्र. 8308277020, दूरध्वनी क्र. 07252-232755, ई-मेल आयडी readeraddspwashim@gmail.com, addlsp.wsm@mahapolice.gov.in, सदस्य, प्रभारी पोलीस उपअधिक्षक (गृह), डि.सी. खंडेराव, भ्रमणध्वनी क्र. 8378910444, दूरध्वनी क्र. 07252-231355 आणि ई-मेल आयडी dysphome.wsm@mahapolice.gov.in आणि सचिव, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ अमरावती दूरध्वनी क्र. 0721-2563593, फॅक्स क्र. 0721-2563597, ई-मेल आयडी roamravati@mpcb.gov.in असा आहे. तरी ध्वनी प्रदुषणाविषयी काही तक्रारी असल्यास वरील अधिकारी यांच्या भ्रमणध्वनी, दूरध्वनी आणि ई-मेल आयडीवर संपर्क साधावा.       
*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे