वाशिम जिल्ह्यात एकही नविन कोरोना बाधित नाही

कोरोना_अलर्ट
(दि.२३ ऑक्टोबर २०२१)
 
वाशिम जिल्ह्यात एकही नविन कोरोना बाधित नाही

कोरोना बाधितांची  सद्यस्थिती:
एकूण पॉझिटिव्ह –४१७६६
ऍक्टिव्ह –९
डिस्चार्ज –४१११७
मृत्यू -६३९
 
(टीप:वरील आकडेवारी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर झालेल्या मृत्यूंची असून इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

Comments