13 एप्रिल रोजी संविधान जागर व जनजागृती कार्यक्रम
13 एप्रिल रोजी
संविधान जागर व जनजागृती कार्यक्रम
वाशिम दि.१२( जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता कार्यक्रमांतर्गत 13 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे संविधान जागर- संविधान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील नागरीकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त, मारोती वाठ यांनी केले आहे.
*******
Comments
Post a Comment