सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आज जिल्हयात
सार्वजनिक बांधकाम
मंत्री एकनाथ शिंदे आज जिल्हयात
वाशिम, दि. 21 (जिमाका) : राज्याचे
सार्वजनिक बांधकाम व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे आज 22 एप्रिल रोजी
जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. सकाळी 10
वाजता ठाणे हेलीपॅड येथून खाजगी हेलीकॉप्टरने नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाची
हवाई पाहणी करीत दुपारी 12 वाजता मंगरुळपीर तालुक्यातील जनुना (खु.) येथील
हेलीपॅडवर आगमन व तेथून मोटारीने समृध्दी महामार्गाची पाहणी करीत नागपूरकडे प्रयाण
करतील.
*******
Comments
Post a Comment