जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण



जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण

          वाशिमदि. 01 (जिमाका) महाराष्ट्राच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त आज 1 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे राष्ट्रध्वजारोहण करण्यात आला. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, श्रीमती सुहासिनी गोणेवार, श्री. जाधव, सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच प्रशासकीय इमारतीतील विविध विभागाचे

अधिकारी व कर्मचारी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

  

*******

 


Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर