मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत व अभ्यासगटाच्या शिफारसींनुसार चारा छावणी योजनेची पारदर्शकपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय ऑनलाइन 'Chara Chawani Monitoring & Management System' व डॅशबोर्ड विकसित केला जाणार आहे. प्रत्येक छावणीत बायोमेट्रिक किंवा क्यू आर कोड उपस्थिती, 'भारत पशुधन प्रणाली' वर जनावरांची नोंद पडताळणी आणि २४ तास कार्यरत CCTV प्रणाली बंधनकारक करण्यात आली आहे. महसूल मंडळातील प्रभावित पशुधन संख्या व उपलब्ध चाऱ्याचे दिवस विचारात घेऊन परिस्थितीनुरुप एका महसूल मंडळात एक चारा छावणी सुरू केली जाईल. तसेच २०१८-१९ च्या दुष्काळ काळातील त्रुटी व गैरप्रकार टाळून मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.#CharaChawani #FodderCamp #FodderManagement #DigitalMonitoring #BiometricAttendance #LivestockManagement #DroughtRelief #RevenueDepartment #MaharashtraGovernment


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत व अभ्यासगटाच्या शिफारसींनुसार चारा छावणी योजनेची पारदर्शकपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय ऑनलाइन 'Chara Chawani Monitoring & Management System' व डॅशबोर्ड विकसित केला जाणार आहे. प्रत्येक छावणीत बायोमेट्रिक किंवा क्यू आर कोड उपस्थिती, 'भारत पशुधन प्रणाली' वर जनावरांची नोंद पडताळणी आणि २४ तास कार्यरत CCTV प्रणाली बंधनकारक करण्यात आली आहे. महसूल मंडळातील प्रभावित पशुधन संख्या व उपलब्ध चाऱ्याचे दिवस विचारात घेऊन परिस्थितीनुरुप एका महसूल मंडळात एक चारा छावणी सुरू केली जाईल. तसेच २०१८-१९ च्या दुष्काळ काळातील त्रुटी व गैरप्रकार टाळून मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

#CharaChawani #FodderCamp #FodderManagement #DigitalMonitoring #BiometricAttendance #LivestockManagement #DroughtRelief #RevenueDepartment #MaharashtraGovernment

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर