दुष्काळग्रस्त पशुपालकांना दिलासा! 304 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पशुपालकांना लाभ…
दुष्काळग्रस्त पशुपालकांना दिलासा!
304 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पशुपालकांना लाभ…
चारा बियाणे वाटपाच्या अटी 2026-27 या वर्षासाठी शिथिल
1. वैयक्तिक लाभार्थ्यांना 4 हजार रुपयांचे चारा बियाणे
2. शेतकरी गटांना 20 हजार रुपयांपर्यंत लाभ
3. पुरेशा पाण्याची व अटींची पूर्तता असल्यास अतिरिक्त लाभाची संधी
☎️1962
#दुष्काळनिवारण
Comments
Post a Comment