महात्मा फुले : समतेच्या समाजरचनेचा पाया घालणारे क्रांतिकारक!समाजातील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्यायकारक रूढींना आव्हान देत महात्मा जोतीराव फुले यांनी समता, स्वातंत्र्य आणि मानवी प्रतिष्ठेचा विचार समाजासमोर मांडला. १८७३ मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून सामाजिक विषमतेविरुद्ध संघटित चळवळीला दिशा दिली.स्त्रिया, वंचित आणि शोषित घटकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता. सत्य, विवेक आणि मानवतेच्या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीचा त्यांचा विचार आजही प्रेरणादायी आहे.महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या सत्यशोधक विचारांचा वारसा पुढे नेऊया!#महात्माफुले200 #सत्यशोधकसमाज #सामाजिकसमता #महात्माज्योतीरावफुले



महात्मा फुले : समतेच्या समाजरचनेचा पाया घालणारे क्रांतिकारक!

समाजातील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्यायकारक रूढींना आव्हान देत महात्मा जोतीराव फुले यांनी समता, स्वातंत्र्य आणि मानवी प्रतिष्ठेचा विचार समाजासमोर मांडला. १८७३ मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून सामाजिक विषमतेविरुद्ध संघटित चळवळीला दिशा दिली.

स्त्रिया, वंचित आणि शोषित घटकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता. सत्य, विवेक आणि मानवतेच्या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीचा त्यांचा विचार आजही प्रेरणादायी आहे.

महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या सत्यशोधक विचारांचा वारसा पुढे नेऊया!

#महात्माफुले200 #सत्यशोधकसमाज #सामाजिकसमता #महात्माज्योतीरावफुले

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर