#दुष्काळ गवताच्या प्रजातींचे जतन करूया, पशुधनासाठी उत्तम चाऱ्याची सोय करूया !


#दुष्काळ 
गवताच्या प्रजातींचे जतन करूया,
पशुधनासाठी उत्तम चाऱ्याची सोय करूया !  

बहुवार्षिक ज्वारी सीओएफएस २९ ही चारा प्रजाती पशुपालकांसाठी अतिशय उत्तम आहे. कमी पाण्यात उत्तम वाढ, हेक्टरी १७० टन हिरवा चारा आणि जनावरांसाठी पौष्टिक व पाचक असलेला हा चारा वाळवूनही साठवता येतो. 

#MahaForest #CoFS29 #FodderProduction #GreenFodder #MaharashtraForestDepartment

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर