#दुष्काळ गवताच्या प्रजातींचे जतन करूया,पशुधनासाठी उत्तम चाऱ्याची सोय करूया!
#दुष्काळ
गवताच्या प्रजातींचे जतन करूया,
पशुधनासाठी उत्तम चाऱ्याची सोय करूया!
'संकरित नेपिअर गवत' (हत्ती गवत) ही चारा प्रजाती कसदार व मध्यम जमिनीसाठी उत्तम असून, यातून प्रति हेक्टर तब्बल २५० ते ४०० टन प्रचंड उत्पादन मिळते. हे गवत रसाळ व मऊ असल्यामुळे जनावरे आवडीने खातात, ज्यामुळे त्यांची पचनशक्ती सुधारते आणि दुधाचे प्रमाण व गुणवत्ता वाढते.
#हत्तीगवत #गवताच्याप्रजाती #हिरवाचारा #पशुपालन #वनविभाग
Comments
Post a Comment