महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली सुरळीत पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली सुरळीत पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये पाणी उपलब्ध असूनही, केवळ वीज बिल थकल्याने किंवा नवीन वीज जोडणी नसल्याने, बंद पडलेल्या योजना डीपीसीच्या निधीतून तात्काळ कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे टँकरवर होणारा उधळपट्टीचा खर्च टळणार असून, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुलभ होईल.
#DroughtRelief #WaterSupply #WaterManagement #RevenueDepartment #MaharashtraGovernment #FarmersWelfare #दुष्काळ #दुष्काळनिवारण
Comments
Post a Comment