दुष्काळग्रस्त 304 तालुक्यांमध्ये जलसंधारणाच्या कामांना चालना!
दुष्काळग्रस्त 304 तालुक्यांमध्ये जलसंधारणाच्या कामांना चालना!
◾️प्रत्येक गावात किमान 100 जलशोषक खड्डे तयार करणार
◾️अपूर्ण जलसंधारण कामे पूर्ण करणार
◾️बंधाऱ्यांची दुरुस्ती करून पाणीसाठा वाढविणार
◾️तलाव व जलसाठ्यांमधील गाळ काढणार
◾️नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करणार
◾️वनराई बंधारे उभारणार
◾️भूजल पुनर्भरणासाठी रिचार्ज शाफ्ट तयार करणार
◾️शासकीय व खासगी इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग संरचना उभारणार
◾️सर्व कामांचे जिओ-टॅगिंग व दर 15 दिवसांनी प्रगती अहवाल
#आपले_सरकार
Comments
Post a Comment