आंबा,काजू,संत्रा फळपीके व रब्बी ज्वारीसाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी पिक विमा पोर्टल ४ व ५ डिसेंबर २०२३ रोजी सुरू राहणार



आंबा,काजू,संत्रा फळपीके व रब्बी ज्वारीसाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी पिक विमा पोर्टल ४ व ५ डिसेंबर २०२३ रोजी सुरू राहणार

वाशिम दि.२(जिमाका) कोकणातील आंबा,काजू,संत्रा व रब्बी ज्वारी पिकांसाठी पिक विमा योजनेत सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ असा होता.

पिक विमा पोर्टलमधील काही समस्यांमुळे विमा योजनेत भाग घेऊ शकणारे इच्छुक शेतकरी योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिले.

त्यांना भाग घेण्याची संधी देण्यासाठी राज्य शासनाच्या विनंतीला केंद्र शासनाने मान्यता देऊन आता ४ व ५ डिसेंबर २०२३ असे दोन अतिरिक्त (वाढीव ) दिवस पिक विमा पोर्टल या पिकांच्या सहभागासाठी सुरू राहणार आहे.

तरी संबंधित सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.असे कृषी विभागाने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर