7 डिसेंबर रोजी ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा


7 डिसेंबर रोजी

ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा

वाशिम, दि. 04 (जिमाका)  ध्वजदिन निधी 2023 संकलन शुभारंभ कार्यक्रम व माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन 7 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला जिल्हयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व माजी सैनिकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश